Indian Idol Marathi | अजय दादाचा सल्ला आणि अविस्मरणीय प्रवास | Bhagyashree Tikale | Sony Marathi

2022-04-18 2

सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीची टॉप ५ मधील स्पर्धक भाग्यश्री टिकलेने तिचा या रिऍलिटी शोमधील प्रवास शेअर केला. भाग्यश्रीला संगीतकार अजय गोगावले यांनी काय सल्ला दिला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale